एक्स्ट्रामॅरीटल अफेअर - एक कथा

by Dhanashree Salunke in Marathi Short Stories

सकाळचे सव्वा दहा वाजले होते.सूर्याच्या कोवळ्या किरणांने आय.टी पार्क मधील ती काचेची ती नऊ मजली इमारत उजळून निघाली होती.जिगसॉफ्टचे ऑफिस त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर होते.पंधरा मिनिटांने मॉर्निंग शिफ्टचे काम सुरु होणार होते .अनिशच्या टीम मधले जवळ-जवळ सगळे आले होते.अनिशने ...Read More