Anamika by Pravin Gaikwad in Marathi Horror Stories PDF

अनामिका

by Pravin Gaikwad in Marathi Horror Stories

निकिता आणि गौरव शहराच्याएका नामांकित अश्या IT कंपनीमध्ये सेल्स आणि मार्केटिंग विभागात कार्यरत आहेत. निकिता २८ वर्षे वयाचीएक सुंदर तरुणी आहे. आपल्या हुशारीने कमी वयातच टीम लीडर बनून, सध्याती एक पूर्ण टीम सांभाळण्याचे काम करत आहे. एका छोट्याश्याखेड्यातून पुणे ...Read More