एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Short Stories

“अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती काय तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख”, शरयु. राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, “बघं गं, मला काही ...Read More