एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३]

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Short Stories

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला ...Read More