Farishta by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

फरिश्ता !

by suresh kulkarni in Marathi Short Stories

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत 'फरिश्ता' या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला.आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.आज पुन्हा ...Read More