Please yevu de na by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

प्लीज, येऊ दे ना !

by suresh kulkarni in Marathi Short Stories

बाहेरचचमकदार निळसर आकाश, त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, सुनीलला विमानाच्याखिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा, त्या मावळतीच्यासोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. 'विरोध करणाऱ्याला कापून काढीन' असा त्याचा अविर्भाव होता. सध्यातरी तो पंखा ...Read More