Tutalele naate by Hemangi Sawant in Marathi Short Stories PDF

तुटलेले नाते

by Hemangi Sawant in Marathi Short Stories

किती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसच तीच ही. तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फुट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्म्या. ब्लॅक पॅन्ट आणि लाईट ब्लू कलरचा शर्ट. नवीन ऑफिस मध्ये ...Read More