DIWALI AAPLYA LAHANPANICHI by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE in Marathi Short Stories PDF

दिवाळी आपल्या लहानपणीची

by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE Matrubharti Verified in Marathi Short Stories

थंडीची चाहूल लागलेली असायची.. आणि मोती साबणाची दूरदर्शन वर जाहिरात दाखवायला सुरुवात... सहामाही परीक्षा संपायला १ ते २ पेपर शिल्लक असायचे...पण तो पर्यँत दिवाळी ची चाहूल लागलेली असायची..शाळेतुन बाजारातुन येताजाता...फटाके,कपडे,पिस्तूल,आकाश कंदील ...दिवाळीच्या आधी वाजणारे एक दोन चुकार फटाके...अक्षरशः माहौल ...Read More