Paaytan by Vineeta Shingare Deshpande in Marathi Short Stories PDF

पायताण

by Vineeta Shingare Deshpande in Marathi Short Stories

पायताण "अनुबंध" आमच्या कॉलनीतील लायब्ररी. आमच्या इतकी जुनी....पस्तीस वर्षांपुर्वी आम्ही या सहकार नगरात रहायला आलो पाठोपाठ दामलेकाकांची घरघुती लायब्ररी सुरु झाली. भवतालच्या वाचकवर्गामुळे रुजली, वाढली आणि मग स्थिरावली. दामले काकांना गेल्या वर्षी देवाज्ञा झाली. मुलगा-सुन यांनी एक लायब्रेरीयन नेमली ...Read More