लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Drama

’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या विचीत्र प्रश्नाने भंग पावली. अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??” “हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज ...Read More