लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Drama

रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी उफाळुन बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन गेला होता. आजपर्यंत अनेक तरूणींना त्याने बिछान्यामध्ये ओढले होते, पण ...Read More