लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १०)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Drama

समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि जोसेफ त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले जो त्या तरूणीच्या रक्ताने माखला होता. ह्याच रॉडने त्या तरूणीचा ...Read More