लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Drama

रोशनीला दारात उभे पाहुन जोसेफने चेहर्‍यावर उसने आश्चर्य आणले. “मॅम!!!… तुम्ही.. इथे??”“काय झालं मि.जोसेफ?”“काही नाही मॅम, परवा घरी परतायला उशीर झाला होता, येताना गाडी पंक्चर झाली.. झाली काय, केली गेली. वाटेत खिळे टाकुन ठेवले होते. मी उतरुन चाक बदलतच ...Read More