माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 7

by Nitin More in Marathi Love Stories

७ रूम फॉर द इंडियन ग्रूम! दिवसाची सुरूवात तर छानच झाली. चक्क तिच्यासमोर बसून आणि काही बोलणेही झालेले. अर्थात माझा वेंधळेपणा काही कमी झाला नव्हता.. पोहे खाताना मी ते थोडेफार सांडलेच. पण नेहमीच्या वेंधळेपणापेक्षा हा वेंधळेपणा वेगळा ...Read More