Pavbabacha Shap --- Vetal Ktha by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

पावबाबाचा शाप!---वेताळ कथा

by suresh kulkarni in Marathi Short Stories

नाना झिपऱ्या म्हणजे, आडवं डोकं होत! सरळ साधी गोष्ट सुद्धा, वाकड्या मार्गाने करण्यात, याला काय आनंद मिळतो, ते त्यालाच माहित. पण झिपऱ्या हा एक जिवंत माणूस आहे, आणि जिवंत माणसाला अनंत इच्छा असतात. झिपऱ्याला पण आहेत. त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याने ...Read More