Shodh Chandrashekharcha - 21 by suresh kulkarni in Marathi Social Stories PDF

शोध चंद्रशेखरचा! - 21

by suresh kulkarni in Marathi Social Stories

शोध चंद्रशेखरचा! २१--- सकाळी इरावती ऑफिसात पोहंचली. कामाचा ढीग तिची वाट पहात होता. आशाने सगळे रिपोर्ट्स तिच्या टेबलवर व्यवस्थित रचून ठेवले होते. काल तीन मृतदेह कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन मध्ये सापडले होते. त्यातील तिच्या अपेक्षेप्रमाणे एक चंद्रशेखरचा होता. बाकी दोघांचीही ...Read More