माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 23

by Nitin More in Marathi Love Stories

२३ विसरली हार ती का घरी? बाईकवर टांग मारून, प्यार का संदेसा घेऊन, एका ध्येयाने प्रेरित होऊन, वेडात दौडल्यासारखा निघालो मी. वै चा तो सोन्याचा हार नि माझे ते पहिलेवहिले प्रेमपत्र किंवा प्रेमचित्रपत्र घेऊन. आज विचार करून ...Read More