sahansiddha by Vineeta Shingare Deshpande in Marathi Short Stories PDF

सहनसिद्धा

by Vineeta Shingare Deshpande in Marathi Short Stories

मंजिरी आज जरा वैतागलीच होती. बाळ रडत होतं. नवरा, सासू, नणंद कोणाचच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. स्वैंयपाकात कोणी मदत करत नव्हतं. गॅसवर एकीकडे दूधावर जेमतेम साय धरेली होती आणि कुकरची शिट्टी होण्याच्या बेतात होती. तिने विळीवर सपासप भाजी चिरणाऱ्या हाताचा ...Read More