Hakamari by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

हाकामारी !

by suresh kulkarni in Marathi Short Stories

किर्रर्र अंधारात, भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसली तेव्हा, दोन्ही हात हलवत, गाडी समोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होत. गप्पकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली. "मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली ...Read More