एक पत्र... त्याच्यासाठी

by Vrushali in Marathi Short Stories

प्रिय,आज मुद्दामच हे लिहिण्याचे उपद्याप... तुला आश्चर्य वाटत असेल ना माझ्यासारखी टेक्नोसेवी आणि सतत मोबाईलला चिकटून बसणारी व्यक्ती चक्क कागद आणि पेन घेऊन आपल्या मोडक्या अक्षरात काहीतरी खरडतेय... खरंय... पण आजकाल आपलं फारस पटत नाही ना रे... समोरासमोर बसून ...Read More