शांतता..... वादळापूर्वीची आणि नंतरची.....

by आरती जाधव _ भादवणकर in Marathi Short Stories

एक निवांत दुपार.... निवांत एवढ्यासाठी कारण माझ्या ऑफिस ला सुट्टी होती तेही चक्क चक्क 4 दिवस..... दुपारचा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून पेन व नोटपॅड हातात घेतले, विषय तर काही सुचत नव्हता, मग सुरू झाली उजळणी भूतकाळाची…… ते पण का ...Read More