Khari maitry by राजश्री in Marathi Short Stories PDF

खरी मैत्री

by राजश्री in Marathi Short Stories

सोनाली एका आयटी कंपनीत बंगलोरला कामाला होती. तिचे आईवडील, छोटा भाऊ मुंबईत होते. सोनाली लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीतही हुशार होती.त्यामुळे काॅलेज संपायच्या अगोदरच तिला एका आयटी कंपनीत नोकरीचा काॅल आला.खूपचांगली अपाॅरच्युुुुनिटी असल्याने तिने हि संंधी सोडली नाही. ...Read More