Jaii by siddhi chavan in Marathi Love Stories PDF

जाई!

by siddhi chavan in Marathi Love Stories

श्रावणात घन निळा बरसलारिमझिम रेशिमधारा !उलगडला झाडांतुन अवचितहिरवा मोरपिसारा ! ‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच वेगळा ना?'"वर्षा झालं का तुझं? निघायच का?" घनश्यामने रेडीओचा आवाज कमी करत हाक दिली. बाहेर मुसळधार पाऊस फेर धरुन तांडव ...Read More