Narlachya Vadya by Vidya Pavan Unhale in Marathi Short Stories PDF

नारळाच्या वड्या

by Vidya Pavan Unhale in Marathi Short Stories

सीमा खूपच घाईत घरातून बाहेर पडली. ऑफिसला आज उशीर होतो की काय असच वाटत होतं तिला सारखं..अविही आज लवकरच निघून गेला त्यामूळे हीला एकटीलाच मोपेड घेउन निघाव लागलं. आज कॉर्पोरेट ऑफिसची लोकं येणार होती त्यांच्या ब्रांचमधे भेट देण्यासाठी. तिने ...Read More