karamati namya by Na Sa Yeotikar in Marathi Short Stories PDF

करामती नाम्या

by Na Sa Yeotikar in Marathi Short Stories

हरिपूर नावाच्या गावात राधा आणि किशन मोलमजुरी करून आपले जीवन जगत होते. त्यांच्या परिवारात आजपर्यंत मुलगी जन्माला आलीच नाही. यांनी देखील मुलगी व्हावी म्हणून सहा मुलांना जन्म दिले. राधा सातव्यांदा गरोदर होती, किशनला खात्री होती की यावेळी नक्की मुलगी ...Read More