लॉकडाउन - क्वारंटाइन सॉफ्टवेअर इंजिनीअर - भाग ६

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Short Stories

“रामराव, आहात का घरात?” पाटलांनी दारावर थाप मारत जोरात आरोळी मारली. “या... या पाटील. काय म्हणतात, आज सकाळीच चरणकमल आमच्या घराला लावलेत. काय विशेष?” रमराव दार उघडत म्हणाले. “तुमचे कुलदीपक आले म्हणे पहाटे, त्यांनाच घ्यायला आलोय.” पाटील मिशीला ताव ...Read More