लॉकडाउन - बदल - भाग ७

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Short Stories

“है गह्यरं चांगलं व्हयन. आते कालदिन पास्थीन मी बी जासू के इकाले.” “कारे पोर्‍या, कोरोना चालू शे आनी तू काय इचार करी राह्यना.” “आपल्या के ले काय भाव भेटस आसा बी, आनी कोरोनानं कोनता व्यापारी ली राह्यना. ...Read More