Tuza Sparsh by Priyanka Kumbhar in Marathi Poems PDF

तुझा स्पर्श...

by Priyanka Kumbhar in Marathi Poems

सगळ्यांची नजर चुकवून तुझे माझ्याकडे पाहणे अन् मी ही तुझ्याकडे हळूच चोरून बघणे मग नकळत आपली नजर भिडणे अन् लाजेने माझ्या काळजाचं पाणी पाणी होणे असा तुझ्या नजरेचा स्पर्श...तू माझ्यासोबत अगदी पहिल्यांदाच बोलणे काय बोलावे हे दोघांनाही न सुचणे ...Read More