आयुष्याच्या सागरात... (कविता संग्रह)

by vidya,s world Matrubharti Verified in Marathi Poems

१.आयुष्याच्या सागरात... आयुष्याच्या सागरात आशेच्या लाटांवर तरंगते स्वप्नांची होडी लाटेच्या प्रत्येक हिंदोळ्या वरती अवलंबतो होडी चा तोल संथ संथ हळव्या लाटा होडी ला आधार तरंगण्याचा जितक्या मोठ्या लाटा तितकीच ओढ लागते होडीला स्वप्न पूर्तीच्या किनाऱ्याची पण कधी कधी लाटांच्या ...Read More