vishwas (Belief) by Supriya Joshi in Marathi Short Stories PDF

विश्वास

by Supriya Joshi in Marathi Short Stories

ह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले होते. गेल्यागेल्या सगळ्याजणी एकमेकांचे कौतुक करत होत्या. त्यात प्रत्येकीने कुठून ...Read More