शेवटचा क्षण - भाग 37 - अंतिम भाग

by Pradnya Narkhede in Marathi Novel Episodes

मनातल्या मनातच विचार करता करता प्रत्येक विचारागणिक गार्गीचा श्वास वाढत होता, तिच्या बंद डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते... नर्स नि ते बघितलं आणि लगेच तिच्या आईला हाक मारली.. तसच आईनेही स्वतःला सावरत आणि चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत तिच्याजवळ गेली.. ...Read More