एक टॅक्सी-दोन प्रवासी - अंतीम भाग

by Manini Mahadik in Marathi Horror Stories

विचार करण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते.आपण कुठल्या षडयंत्रात तर अडकवल नाही ना?का कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्याला?,असे ना ना विचार त्यांच्या मनात येत होते.अन श्वास कोंडल्यावर ज्याप्रमाणे श्वास घ्यायला माणूस धडपड करतो अगदी तसाच प्रयत्न ते वाट शोधायला करत होते,पण ...Read More


-->