Vair by संदिप खुरुद in Marathi Social Stories PDF Home Books Marathi Books Social Stories Books वैर वैर by संदिप खुरुद in Marathi Social Stories 684 3k वैर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरदने आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळेच आपल्याला निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला हे बाबुराव कदमाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. कारण शरद हा निर्व्यसनी माणूस, त्यात ...Read Moreअडल्या-नडलेल्यांची मदत करायचा.समाजसेवा हा गुण त्याच्यामध्ये लहाणपणापासूनच होता. कोणताही हेतु न धरता तो प्रत्येकाला मदत करायचा. त्याच्या याच स्वभावाचा फायदा बाबुराव कदमाचा विरोधक आणि शरदचा लहाणपणापासूनचा मित्र अमर गुजर ला झाला होता.अमर गुजर अगदी थोडया मतांच्या फरकाने निवडून आला होता. आपल्या पराभवासाठी शरदच जबाबदार असून त्याच्यामुळेच आपला निसटता पराभव झाला असल्याची पक्की धारणा कदमाची झाली होती. त्यामुळे तो शरद विषयी मनात अढी धरून होता. शरद हा गावातील कपडयांचा नामांकीत Read Less Read Full Story Download on Mobile वैर More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything संदिप खुरुद Follow