आसवांचा महापूर आणणारा पाऊस

by Suraj Kamble in Marathi Short Stories

जिकडे - तिकडे कालवा कालव सुरू होती , आमच्या गावात लोकांची वर्दळ सुरू होती.. आमचं गाव गोपुरी..खूप काही लोकसंख्येचं नाही तर पाच -पन्नास घरांच्या वस्तीचं हे गाव..पाटील पांडे,आदिवासी,महार ,मांग,कुणबी,गुण्यागोविंदाने राहत असायचे..गावातील गुराखी मंग्या ,शाळेतील शिक्षणापेक्षा शेळीचं राखण्यात,वनावनात हिंडण्यात याला ...Read More