Accurate perforation by मेघराज शेवाळकर in Marathi Short Stories PDF

अचूक वेध

by मेघराज शेवाळकर in Marathi Short Stories

एंकाउंटर स्पेशालिस्ट, कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर म्हणून ख्याती असलेला समर जाधव.. आपल्या पत्नीसोबत रहात होता. दिसायला देखणी.. वसुधा सकाळी उठली अन अंगणात आली.. पेपर उचलून घेत माघारी वळाली.. पण काहीतरी असल्यासारखं वाटल्याने परत वळाली.. एक कागदी बोळा पडलेला दिसला.. तीने ...Read More