मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली.कार्यक्रम संपल्यावर तु घरी जाण्यासाठी निघाला आम्ही सर्व तुला सोडायला बाहेर आलो होतो. तुला सोडल्यानंतर आम्ही सर्व समीरला शोधत होतो. त्याला फोन केला तर तो ही बंद येत होता. आम्हाला ...Read More