Laghukathaye - 3 - Chandrika by Mrs. Mrinmayee Shirgaonkar in Marathi Short Stories PDF

लघुकथाए - 3 - चंद्रिका

by Mrs. Mrinmayee Shirgaonkar Matrubharti Verified in Marathi Short Stories

ती सकाळी जरा उशीरानेच उठली. दात घासत गॅलरीत आली. सगळी चाळच आळसावलेली. कोणी अजून साखरझोपेत, रात्रीच्या श्रमांनी मोडून आलेली अंग दुमडून रजईत पडलेली. हवा तशी गारच पडली आज. गॅलरीत पत्र्याच्या खालच्या वाशाला टांगलेल्या पत्र्याच्या डब्यातल्या तुळशीला तिने पाणी घातलं ...Read More