मित्रांचे अनाथाश्रम - भाग १६

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

रजनी बोलायला लागली,जेव्हा समीरने तुझ्याकडे चिठ्ठी दिली, त्यानंतर समीर खोलीमध्ये त्याचे सामान एकत्र करून बॅग भरायला लागला. मी त्याच्या मागे गेले, त्याची बॅग भरून झाल्यावर तो मागे वळला तेव्हा मी तिथेच उभी होती. समीर, "काय आहे ?" मी, "कुठे ...Read More