Cyanide - 3 by Abhay Bapat in Marathi Detective stories PDF

सा य ना ई ड - (भाग ३)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

सायनाईड प्रकरण ३दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरे आलेत इथे, त्यांना आपण दिलेल्या वेळे नुसार.”“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “तिने मान डोलवली.“ कशी आहे ती दिसायला सौम्या ? “सौम्या ...Read More