Brother's stone by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Short Stories PDF

भावाचा धोंडा

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Short Stories

भावाचा धोंडादिपक भाऊबिजेसाठी बहिणीकडे कोकणात आलाहोता. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशीअसलेल्या एका सुंदर खेडेगावात त्याच्या बहिणीचे सासरहोते. सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा----मध्ये खोलगटजागेत वसलेल गाव---मोकळे वातावरण व सतत वाहणाराहलका वारा.इथली हवा स्वच्छ व प्रसन्न होती.गावात पाऊलटाकताच दिपकच्या अंगात उत्साह संचारला--मन प्रसन्नझाले.परिसर हिरवागार ...Read More