Soil and vultures by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Short Stories PDF

माती आणि गिधाड

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Short Stories

सार्या शहरात वादळापूर्वीच्या शांतता होती.प्रत्येकाच्या मनात भय दाटले होते.सर्वत्र तणाव होता.घराबाहेर पडायला सारे घाबरत होते.फोन घणघणत होते.पोलीस व्हॅन रस्त्यावर धावत होत्या. प्रत्येक चौकात लाठीधारी पोलीस तैनात होते.गरज लागल्यास खास पोलीस दल तैनात ठेवले होते.आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी शहरात ठाण मांडून ...Read More