cough by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Short Stories PDF

खोकलीमाय

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Short Stories

खोकलीमाय एक गाव.....त्याला नव्हत नाव.....डोंगराच्या कुशीत वसलेल....नदीकाठी विसावलेले. हिरवी शेती त्यात भिरभिरणारे पोपटी रावे..ठायीठायी डोलणारी रानफुले... फुलांवर बागडणारी इवलीशी फुलपाखरे. शेतात राबणारे शेतकरी...कष्टकरी...सारे सुखी समाधानी होते. गावात धन-धान्याचा मुबलक साठा होता.सणासुदीला गावात आनंदाला उधाण यायच.भजन पूजन यात लोक दंग ...Read More