Deen-Dalit Mandali Maruti Mandiri by ADV. SHUBHAM ZOMBADE in Marathi Poems PDF

दीन-दलित मंडळी मारुती

by ADV. SHUBHAM ZOMBADE in Marathi Poems

दीन-दलित मंडळी मारुती मंदिरी ||१|| आली घडी शुभ विवाहतेची | हर्ष उल्हास दीन-दलीताघरती जिव्हाळ्याची माणसे गोळा होती | सामावूनी घेती या प्रसंगाशीउरली-सरली कामे हाती घेती | आनंद सोहळ्यास आधार लावती करती रंजक मनोरंजक गोष्टी | हलगीच्या तालावरती ...Read More