साक्षीदार - 19 (शेवटचे प्रकरण)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Thriller

साक्षीदारप्रकरण १९ ( शेवटचे प्रकरण)ते चौघे अरोरा च्या बंगल्यात जमले होते.“ पटवर्धन, काहीही गडबड करायची नाही हां, तुझ्या वर भरोसा ठेऊन मे आलोय इथे.स्वत:चा स्वार्थ साधायचा नाही.” हर्डीकर ने पाणिनी ला तंबी भरली.“ तुझे डोळे उघडे ठेव.तुला जर वाटलं ...Read More