बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3

by Dr.Swati More in Marathi Travel stories

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते.. आज पावसानेही उघडीप दिल्याने निसर्ग सकाळच्या उन्हात न्हाऊन निघाला होता ..अंदाजे तीन तासांचा प्रवास असल्याने आम्ही मस्तपैकी गाणी लावून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होतो..हाही प्रवास बऱ्यापैकी जंगलामधूनच चालू होता.. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं ...Read More