Aapla manus japla pahije by संदिप खुरुद in Marathi Short Stories PDF

आपलं माणूस जपलं पाहिजे

by संदिप खुरुद Matrubharti Verified in Marathi Short Stories

सुट्टीचा दिवस असल्याने अभय आज जरा निवांतच होता. आजपासून त्याला चार दिवस सुट्टी होती. सकाळचे नऊ वाजले होते. त्याची नुकतीच अंघोळ झाली होती. आरशात पाहून तो केस विंचरत होता. तितक्यात त्याची पत्नी माया त्याच्यासाठी चहा घेवून आली. ...Read More