निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 1

by prajakta panari in Marathi Women Focused

अमृतवृक्ष घाटात शोधाशोध सुरू होती. बरेच दिवस एका मुलीचा शोध चालू होता. त्या मुलीचे आई-वडीलही पुरते खचून गेले होते पण तरीही त्यांना अजूनपण आशा वाटत होती की आपली मुलगी आपल्याला नक्की सापडेल. पण रोजरोजच्या शोधान पोलिस वैतागले होते. कारण ...Read More