भेटली तू पुन्हा... - भाग 4

by Sam in Marathi Love Stories

अन्वी लाजून तिथून पळून गेली, तर आदी तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत समाधानाने हसत होता. हसतच तो मागे फिरला तर समोर गोखले सर उभे होते. हे पाहून आदित्य दचकला व दोन पावले मागे गेला. हे पाहून तर गोखले सरांना जास्तच ...Read More