भेटली तू पुन्हा... - भाग 9

by Sam in Marathi Love Stories

आदिने आजोबांसाठी शुगर फ्री गुलाबजाम आणले. हे पाहुन आजोबा खुश झाले. आजी ही हसत व खुश होत त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. अन्वी मात्र थोडी सॅड होती. कारण ती आदिला पसंद करू लागली होती. आणि तिला अस वाटत होते की ...Read More