Bhav Tarang by Vrishali Gotkhindikar in Marathi Poems PDF

भाव तरंग

by Vrishali Gotkhindikar Verified icon in Marathi Poems

प्रेम एक निर्मळ भावना अनेक रुपात ती आपल्या भेटीस येत असते .मनाच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवणारा हा माझ्या कवितेचा प्रवास नक्की आवडेल आपल्याला .कधी प्रेयसी चे रूप भुरळ घालते ,तर कधी आईचे आयुष्य भराचे प्रेम आठवून मन भरून येत असते